दहावी बारावी बोर्ड परीक्षा निकाल या तारखेला लागणार | Maharashtra HSC and SSC State Board Exam Result
: शिक्षकांनी बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणी कामावर बहिष्कार टाकल्याने या वर्षीचा इयत्ता १० असो किंवा १२ वी यांचा निकाल लबणीवर पडण्याची शक्यता आहे ..
अजून काही शिक्षकांच्या बहिष्कारवर तोडगा न निघल्याने नेमक रिजल्ट कधी लागेल सांगणे अवगड आहे.
शिक्षणमंत्री यांनी सांगितले की लवकरच तोडगा निघेल आणि इयत्ता १० वी व १२ वी चा निकाल सुद्धा वेळेवरच लागेल.
0 Comments