तरुण मगरीला बाइकवर बांधून त्यावर बसून करतोय प्रवास

इतका भयानक विडियो तुम्ही कधी पहिला आहे का?


मगरील तुम्ही कधी पहिले आहे का? जर पहिले असेल तर कधी मगरी सोबत प्रवास करण्याचा विचार केला आहे का?
तुम्ही म्हणाल मुळीच नाही, मगरीसोबत नको रे बाबा..!!!

पृथ्वीवर एकापेक्षा एक प्राणी भयानक आणि क्रूर असतात, पण सगळ्यात क्रूर जर म्हंटल तर त्यात मानवाचा नंबर सर्वात अगोदर येईल. पण काही लोक पृथ्वी तलावावर असेपण आहेत की त्यांना प्राण्यांची भीती मुळीच वाटत नाही. 


इंटरनेट वार वाईरल झालेल्या विडियो मध्ये एक तरुण मगरील मोटर सायकल वर बांधून आणि त्या मगरीवर बसून बाइक चालवतांना दिसत आहे. 
आपण मंगरीच्या जवळ सुद्धा जात नाही आणि तो तरुण त्या मगरीला बांधून घेऊन जातांनी दिसत आहे. 

पण अध्याप हे समजून शकले नाही की मगर जीवंत आहे की मेलेली, पण हे कृत्य खरच भयानक आणि क्रूर आहे. 


Post a Comment

0 Comments