Classes Results
100+ students selected in Navodaya
500+ students selected for Scholarship
🎉 नवोदय प्रवेश परीक्षा 2025 मध्ये आमच्या ऑनलाइन बॅचच्या 2 विद्यार्थिनींची निवड झाली आहे! 🎉
तुम्हीही 2026 च्या नवोदय परीक्षेसाठी तयारी करू इच्छित असाल तर, 🚀 आमचा नवीन ऑनलाइन कोर्स लवकरच सुरू होत आहे!
✨ कोर्स फीचर्स:
✅ JNV परीक्षेच्या पॅटर्ननुसार संपूर्ण मार्गदर्शन
📚 गणित, मानसिक योग्यतेचे सराव प्रश्न
🎥 इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ क्लासेस
📝 मॉक टेस्ट्स आणि वेळेचे व्यवस्थापन
⏳ मर्यादित जागा! लवकर रजिस्टर करा आणि नवोदयमध्ये तुमचे स्थान सुरक्षित करा!
पाल्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आणि भविष्यातील स्पर्धा परीक्षेसाठी सक्षम बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या पाल्याला नवोदय किंवा स्कॉलरशिप सारख्या स्पर्धात्मक परीक्षेला देऊ शकता.
प्रश्न पडतो की घरी बसून तयारी कशी करावी?
तर आम्ही SVC Classses Tech घेऊन आलाय ऑनलाइन कौरसेस ते पण माफक दरात अधिक माहिती साठी खालील whats app ग्रुप जॉइन करा.
0 Comments