SSC Result 2022
मुंबई: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडलामार्फत बारावीचा निकाल ८ जूनला जाहीर करण्यात आला, आत्त विद्यार्थी इयत्ता १० वीच्या निकालाची वाट पाहत आहे.
इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत या वर्षी १६ लाखाहून अधिक विद्यार्थी बसले होते. बोर्डाने मूल्यांकाची प्रकिया पूर्ण केली असून लवकरच काही दिवसामध्ये इयत्ता १० वी चा निकाल जाहीर होणार.
१५ ते २० जून दरम्यान इयत्ता १० वी चा निकाल लागण्याची शक्यता आहे.
निकाल कोठे आणि कसा पाहायचा :
इयत्ता १० चा निकाल maharesult.nic.in किंवा mahasscboard. in या संकेत स्थळावर पाहू शकत.
0 Comments