11th admission CET online test of 100 marks Maharashtra State Board

महत्वाचे वाचा : 

इयत्ता 11 वी च्या प्रवेशींसाठी तुम्हाला CET देणे आहे, CET चा अभ्यासक्रम तुम्हाला माहीत असेलच त्या नुसार हा पेपर बनवण्यात आला आहे. यामध्ये विज्ञान 25 प्रश्न 25 गुण . गणित 25 प्रश्न 25 गुण, सामाजिक शास्त्र 25 प्रश्न 25 गुण आणि इंग्रजी 25 प्रश्न 25 गुण असी रचना त्या पापेरची आहे. 

तुम्हाला cet मध्ये किती गुण मिळतील हे पाहण्यासाठी आत्ताच खालील लिंक वर क्लिक करा. 

Semi English 


तुमच्या मित्रांना शेअर करा .........

Post a Comment

0 Comments