पहिली पंचवार्षिक योजना ( १९५१- ५६ )

 पहिली पंचवार्षिक योजना 

कालावधी - १ एप्रिल १९५१ ते ३१ मार्च १९५६ 
प्रतिमान - हेरॉ ल्ड  डोमर 
नियोजन आयोगाचे अध्यक्ष - पं . जवाहरलाल नेहरू 
उपाध्यक्ष - गुळजारीलाल नंदा 
विकास दर - अपेक्षित : २,१ % , साध्य : ३.६ %
हाती घेण्यात आलेले प्रकल्प : दामोदर खोरे योजना, हिराकुंड योजना, 
सुरू झालेले प्रमुख कार्यक्रम : कुटुंब नियोजन कार्यक्रम 

मित्रांनो हा छोटासा प्रश्नमंजूषा कशी वाटली नक्की सांगा कमेन्ट मध्ये.

Post a Comment

0 Comments