नमस्कार मित्रांनो,
आज आपण बघतो की, हजारो रुपये खर्च करून पालक मुलाना शिकवणी वर्गामध्ये टाकतात पन ईथे मोफत शैक्षणिक साहित्य उपलब्ध आहे त्याचा तुम्ही नक्की फायदा घेतला पाहिजे.
आम्ही 5 ते 12 पर्यंत सर्व सब्जेक्ट चे sample paper and answer उपलब्ध आहे.
लवकरचं pdf books, राहिलेले quetion Paper, study material उपलब्ध करून देण्यात येईल.
YouTube चॅनेल वर आमचे शैक्षणिक video उपलब्ध आहे.
क्लिक करा Button
आमचे शैक्षणिक video class wise
0 Comments